शरद पोंक्षे यांची मुख्य भूमिका असलेलं हिमालयाची सावली हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.या नाटकात 'बयो' हे प्रमुख पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री शृजा प्रभुदेसाईने तिचा या नाटकात काम करण्याचा अनुभव शेअर केला. . Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Gaurav Borse Video Editor- Omkar Ingale #himalayachisavli #sharadponkshe